Wheat Market : सरकारला गहू खरेदीचे उद्दिष्ट यंदाही गाठता येणार नाही?
Wheat Market : सरकारला गहू खरेदीचे उद्दिष्ट यंदाही गाठता येणार नाही? Wheat Market Wheat Rate : मागील सहा महिने सरकारने खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात गहू विक्री केली होती. त्यामुळे यंदा ३४१ लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवले. Wheat Update : मागील सहा महिने सरकारने खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात गहू विक्री केली होती. त्यामुळे यंदा ३४१ लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवले. पण आतापर्यंत केवळ २५९ लाख टनाचीच खरेदी करता आली. त्यामुळे सरकारला यंदाही खरेदीचे उद्दिष्ट गाठता येणार नाही, असे जाणकारांनी सांगितले. नाफेडने देशभरात आतापर्यंत २५९ लाख टन गहू खरेदी केला. मागील हंगामात सरकारला केवळ १८८ लाख टन गहू खरेदी करता आला होता. परिणामी बाजारात गव्हाच्या दरात तेजी आली होती. गहू दराने विक्रमी टप्पा गाठला होता. सरकारने गव्हाचे भाव कमी करण्यासाठी निर्यातबंदी केली. यासह अनेक निर्णय घेतले. स्टॉक मधील गहू खुल्या बाजारात विकला. यामुळे ऐन गहू अवकेच्या ह...