Posts

World Cup 2023

Image
  World Cup 2023 साठी अचानक टीमची घोषणा; `या` खेळाडूंना मिळाली संधी! World Cup 2023  ICC World Cup 2023: आयसीसीकडून आयोजित केल्या जाणाऱ्या वनडे वर्ल्ड कपचं यजमानपद यंदा भारताकडे देण्यात आलंय. 18 जूनला विश्वचषक पात्रता फेरीची (World Cup Qualifiers) सुरुवात होणार आहे.World Cup 2023  खेळवला जाणार आहे. त्यामुळे भारतीयांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं दिसतंय. या वर्ल्ड कपमध्ये 3 नॉकआऊट सामन्यांसोबत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे आता टीम इंडियामध्ये (Team India) कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता मोठी बातमी समोर आली आहे.World Cup 2023 

The Kerala Story 2023

Image
  The Kerala Story खोटी म्हणणाऱ्यांना निर्मात्यांचं सडेतोड उत्तर; ‘त्या’ 26 पीडितांना आणलं माध्यमांसमोर The Kerala Story धर्मांतरानंतर आतापर्यंत सात हजार लोक परतले असून त्यात मुलं आणि मुलींचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. आर्य विद्या समाजाची स्थापना 1999 मध्ये झाली. या आश्रमाच्या माध्यमातून धर्मांतरित तरुण-तरुणींना पुन्हा सनातन धर्मात आणण्याचा प्रयत्न केला जातो. मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा वाद थांबवण्याचं नाव घेत नाहीये. या चित्रपटातून मुस्लिम समाजाविरोधात द्वेष पसरवला जात असल्याचा दावा काही राजकीय पक्षांनी केला आहे. त्याचप्रमाणे केरळमधील 32 हजार महिलांना इस्लाम धर्म स्वीकारून ISIS या दहशतवादी संघटनेत सामील केल्याच्या निर्मात्यांच्या दाव्यावर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. बुधवारी या चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी मुंबईत ISIS मध्ये सामील होण्यासाठी कथितरित्या प्रवृत्त झालेल्या अशा 26 पीडितांना माध्यमांसमोर आणलं. यावेळी त्यांनी 50 लाख रुपयांचा धनादेशही मदत म्हणून त्यांना सुपूर्द केला.  The Kerala Story “या मुलींना वाचवणं हेच आमचं ध्येय” मुंबईत आयोजित...

Wheat Market : सरकारला गहू खरेदीचे उद्दिष्ट यंदाही गाठता येणार नाही?

Image
  Wheat Market : सरकारला गहू खरेदीचे उद्दिष्ट यंदाही गाठता येणार नाही? Wheat Market                                           Wheat Rate : मागील सहा महिने सरकारने खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात गहू विक्री केली होती. त्यामुळे यंदा ३४१ लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवले.   Wheat Update : मागील सहा महिने सरकारने खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात गहू विक्री केली होती. त्यामुळे यंदा ३४१ लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवले. पण आतापर्यंत केवळ २५९ लाख टनाचीच खरेदी करता आली. त्यामुळे सरकारला यंदाही खरेदीचे उद्दिष्ट गाठता येणार नाही, असे जाणकारांनी सांगितले. नाफेडने देशभरात आतापर्यंत २५९ लाख टन गहू खरेदी केला. मागील हंगामात सरकारला केवळ १८८ लाख टन गहू खरेदी करता आला होता. परिणामी बाजारात गव्हाच्या दरात तेजी आली होती. गहू दराने विक्रमी टप्पा गाठला होता. सरकारने गव्हाचे भाव कमी करण्यासाठी निर्यातबंदी केली. यासह अनेक निर्णय घेतले. स्टॉक मधील गहू खुल्या बाजारात विकला. यामुळे ऐन गहू अवकेच्या ह...